अभिनव शाळेमध्ये “रेड डे” उत्साहात साजरा

अभिनव शाळेमध्ये “रेड डे” उत्साहात साजरा आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्याने उत्साहात रेड डे साजरा करण्यात आला या अप्रतिम शैक्षणिक उपक्रमामधून मुलांना प्राथमिक रंगाची संकल्पना समजण्यास मदत झाली या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी लाल रंगाचे कपडे परिधान केले होते शिक्षकांनी बनवलेल्या….