About root

This author has not yet filled in any details.
So far root has created 93 blog entries.

स्वा. सावरकर समितीतर्फे सन्मानाची कोलु फिरती ढाल देऊन अभिनवचा सन्मान

2024-02-12T12:25:18+00:00

राज्यस्तरीय आंतरशालेय स्वा. सावरकर वाड्मय वक्तृत्व स्पर्धेत अभिनव स्कूलचे घवघवीत सुयश स्पर्धेत सातत्याने उत्कृष्ठ सहभागाबद्दल स्वा. सावरकर समितीतर्फे सन्मानाची कोलु फिरती ढाल देऊन अभिनवचा सन्मान

स्वा. सावरकर समितीतर्फे सन्मानाची कोलु फिरती ढाल देऊन अभिनवचा सन्मान2024-02-12T12:25:18+00:00

अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल च्या ग्रीन हाऊस ने पटकावला २०२३ चा सांघिक करंडक

2023-12-28T11:34:39+00:00

अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल च्या ग्रीन हाऊस ने पटकावला २०२३ चा सांघिक करंडक अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल च्या ग्रीन हाऊस ने पटकावला २०२३ चा सांघिक करंडक सी.बी.एस. ई. स्कूल चा वार्षिक क्रीडादिन साजरा   आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या सी बी एस ई विभागाचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल विभागाच्या ग्रीन हाऊस ने २०२३ चा सांघिक करंडक पटकावला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला या क्रीडा दिनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल शिंदे साखरे उपस्थित होत्या,यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप,सेक्रेटरी सुनीता जगताप,खजिनदार ध्रुव जगताप,सह सेक्रेटरी निर्मोही जगताप, प्राचार्या [...]

अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल च्या ग्रीन हाऊस ने पटकावला २०२३ चा सांघिक करंडक2023-12-28T11:34:39+00:00

फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा | अभिनव विद्यार्थी

2023-12-28T10:53:24+00:00

फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा | अभिनव विद्यार्थी अभिनवच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा गेली १६ वर्षे एन एस एस चे विद्यार्थी करताहेत फटाके न वाजवण्यासंबंधी जनजागृती                            दिवाळीमध्ये फटाके वाजवताना दिसणारा प्रकाश न पाहता दिव्याच्या ज्योतींचा लखलखता प्रकाश अनुभवण्यासाठी अभिनवच्या एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली.आंबेगाव बु ||येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एन एस एस विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे याहि वर्षी सलग १६ वर्षे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंबंधी जनजागृती केली. फटाकेमुक्त दिवाळी साजरी [...]

फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा | अभिनव विद्यार्थी2023-12-28T10:53:24+00:00

अभिनवच्या स्नेहसंमेलनामध्ये “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव”

2023-12-29T13:34:39+00:00

अभिनवच्या स्नेहसंमेलनामध्ये "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" http://maharashtrawadi.blogspot.com/2023/12/blog-post_740.html

अभिनवच्या स्नेहसंमेलनामध्ये “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव”2023-12-29T13:34:39+00:00

अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

2023-12-28T10:23:42+00:00

अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली आंबेगाव बु ||येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एन एस एस विभागातर्फे २६/११ मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर बांधवाना साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून दहशतवाद्यांना कंठस्नान घालता घालता आपला जीव गमावणाऱ्या शहिदांना पुष्पांजली अर्पण करून भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वार्थाने झटण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा तन्वी कंक,नंदिनी शर्मा,हर्षदा जाधव,राज पवार,श्रीपती पाटील या एन एन एस स्वयंसेवकांनी केली. राजीव जगताप यांनी संविधान दिनानिमित्त संविधानाचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबध्द राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.या वेळी कार्यक्रम [...]

अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली2023-12-28T10:23:42+00:00

पर्यावरणपूरक गणेश मूर्ती

2023-12-18T08:37:03+00:00

अभिनवमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा विदयार्थ्यांनी बनवल्या सुबक गणेश मूर्ती अभिनवमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा विदयार्थ्यांनी बनवल्या सुबक गणेश मूर्ती पर्यावरण रक्षण हि काळाची गरज ओळखून प्रत्येकाने आपापल्या परीने पर्यावरण रक्षण करणे अत्यंत गरजेचे असल्याने गणपती उत्सवामध्ये विघ्नहर्ता गणेश हा सुद्धा पर्यावरपूरक असावा हीच संकलपना लक्षात घेऊन अआंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्यूकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि जुनिअर कॉलेजमध्ये गणपती उत्सवानिमित्त इको फ्रेंडली गणेश मूर्ती....

पर्यावरणपूरक गणेश मूर्ती2023-12-18T08:37:03+00:00

Red Day

2023-12-18T08:08:27+00:00

अभिनव शाळेमध्ये “रेड डे” उत्साहात साजरा अभिनव शाळेमध्ये "रेड डे" उत्साहात साजरा आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्याने उत्साहात रेड डे साजरा करण्यात आला या अप्रतिम शैक्षणिक उपक्रमामधून मुलांना प्राथमिक रंगाची संकल्पना समजण्यास मदत झाली या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी लाल रंगाचे कपडे परिधान केले होते शिक्षकांनी बनवलेल्या....

Red Day2023-12-18T08:08:27+00:00

पालखी सोहळा

2023-08-31T10:08:37+00:00

अभिनवमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात अवघे गरजे पंढरपूर अभिनवमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात अवघे गरजे पंढरपूर अशोक बालगुडे पुणे, दि. २८ ः विद्याथ्यांनी स्वतः बनवलेली आणि फुलांनी सजवलेली माऊलीची पालखी... पारंपरिक पोशाख... हाती भगव्या पताका घेऊन आणि आनंदाचे डोही आनंद तरंग... अवघे गरजे पंढरपूर... अभंगाचा नाद दुमदुमला. आंबेगाव बु || येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, सहसचिव निर्मोही जगताप, निहारिका जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या सचिव सुनीता जगताप आणि प्राचार्या वर्षा शर्मा यांच्या [...]

पालखी सोहळा2023-08-31T10:08:37+00:00

योगाभ्यास

2023-08-31T08:13:32+00:00

मानसिक एकाग्रता अंगी बनवण्यासाठी योगाभ्यास करणे अत्यंत गरजेचे मानसिक एकाग्रता अंगी बनवण्यासाठी योगाभ्यास करणे अत्यंत गरजेचे! – राजीव जगताप शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक अडथळे दूर करून एकाग्रता अंगी बनवण्यासाठी योगाभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे,असे प्रतिपादन अभिनव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप यांनी केले. आंबेगाव बु येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि जुनिअर कॉलेजमध्ये पूर्व प्राथमिक विभागा पासून जुनिअर कॉलेजपर्यंतच्या जवळजवळ 2590 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योगा डे उत्साहात साजरा करण्यात आला. राजीव जगताप म्हणाले कि, शरीराला सुदृढ बनवण्यासाठी योगासन आणि प्राणायाम आवश्यक आहे.तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या अनेक आजारांवरील रोगप्रतिबंधक लस आहे.जगातील सर्वात तरुणसंख्या असलेला भारत देश निरोगी होण्यासाठी आणि आपली [...]

योगाभ्यास2023-08-31T08:13:32+00:00
Go to Top