स्वा. सावरकर समितीतर्फे सन्मानाची कोलु फिरती ढाल देऊन अभिनवचा सन्मान

2024-02-12T12:25:18+00:00

राज्यस्तरीय आंतरशालेय स्वा. सावरकर वाड्मय वक्तृत्व स्पर्धेत अभिनव स्कूलचे घवघवीत सुयश स्पर्धेत सातत्याने उत्कृष्ठ सहभागाबद्दल स्वा. सावरकर समितीतर्फे सन्मानाची कोलु फिरती ढाल देऊन अभिनवचा सन्मान

स्वा. सावरकर समितीतर्फे सन्मानाची कोलु फिरती ढाल देऊन अभिनवचा सन्मान2024-02-12T12:25:18+00:00

अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल च्या ग्रीन हाऊस ने पटकावला २०२३ चा सांघिक करंडक

2023-12-28T11:34:39+00:00

अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल च्या ग्रीन हाऊस ने पटकावला २०२३ चा सांघिक करंडक अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल च्या ग्रीन हाऊस ने पटकावला २०२३ चा सांघिक करंडक सी.बी.एस. ई. स्कूल चा वार्षिक क्रीडादिन साजरा   आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या सी बी एस ई विभागाचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल विभागाच्या ग्रीन हाऊस ने २०२३ चा सांघिक करंडक पटकावला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला या क्रीडा दिनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल शिंदे साखरे उपस्थित होत्या,यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप,सेक्रेटरी सुनीता जगताप,खजिनदार ध्रुव जगताप,सह सेक्रेटरी निर्मोही जगताप, प्राचार्या [...]

अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल च्या ग्रीन हाऊस ने पटकावला २०२३ चा सांघिक करंडक2023-12-28T11:34:39+00:00

फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा | अभिनव विद्यार्थी

2023-12-28T10:53:24+00:00

फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा | अभिनव विद्यार्थी अभिनवच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा गेली १६ वर्षे एन एस एस चे विद्यार्थी करताहेत फटाके न वाजवण्यासंबंधी जनजागृती                            दिवाळीमध्ये फटाके वाजवताना दिसणारा प्रकाश न पाहता दिव्याच्या ज्योतींचा लखलखता प्रकाश अनुभवण्यासाठी अभिनवच्या एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली.आंबेगाव बु ||येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एन एस एस विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे याहि वर्षी सलग १६ वर्षे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंबंधी जनजागृती केली. फटाकेमुक्त दिवाळी साजरी [...]

फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा | अभिनव विद्यार्थी2023-12-28T10:53:24+00:00

अभिनवच्या स्नेहसंमेलनामध्ये “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव”

2023-12-29T13:34:39+00:00

अभिनवच्या स्नेहसंमेलनामध्ये "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" http://maharashtrawadi.blogspot.com/2023/12/blog-post_740.html

अभिनवच्या स्नेहसंमेलनामध्ये “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव”2023-12-29T13:34:39+00:00

अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

2023-12-28T10:23:42+00:00

अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली आंबेगाव बु ||येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एन एस एस विभागातर्फे २६/११ मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर बांधवाना साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून दहशतवाद्यांना कंठस्नान घालता घालता आपला जीव गमावणाऱ्या शहिदांना पुष्पांजली अर्पण करून भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वार्थाने झटण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा तन्वी कंक,नंदिनी शर्मा,हर्षदा जाधव,राज पवार,श्रीपती पाटील या एन एन एस स्वयंसेवकांनी केली. राजीव जगताप यांनी संविधान दिनानिमित्त संविधानाचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबध्द राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.या वेळी कार्यक्रम [...]

अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली2023-12-28T10:23:42+00:00

पर्यावरणपूरक गणेश मूर्ती

2023-12-18T08:37:03+00:00

अभिनवमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा विदयार्थ्यांनी बनवल्या सुबक गणेश मूर्ती अभिनवमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा विदयार्थ्यांनी बनवल्या सुबक गणेश मूर्ती पर्यावरण रक्षण हि काळाची गरज ओळखून प्रत्येकाने आपापल्या परीने पर्यावरण रक्षण करणे अत्यंत गरजेचे असल्याने गणपती उत्सवामध्ये विघ्नहर्ता गणेश हा सुद्धा पर्यावरपूरक असावा हीच संकलपना लक्षात घेऊन अआंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्यूकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि जुनिअर कॉलेजमध्ये गणपती उत्सवानिमित्त इको फ्रेंडली गणेश मूर्ती....

पर्यावरणपूरक गणेश मूर्ती2023-12-18T08:37:03+00:00

Red Day

2023-12-18T08:08:27+00:00

अभिनव शाळेमध्ये “रेड डे” उत्साहात साजरा अभिनव शाळेमध्ये "रेड डे" उत्साहात साजरा आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्याने उत्साहात रेड डे साजरा करण्यात आला या अप्रतिम शैक्षणिक उपक्रमामधून मुलांना प्राथमिक रंगाची संकल्पना समजण्यास मदत झाली या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी लाल रंगाचे कपडे परिधान केले होते शिक्षकांनी बनवलेल्या....

Red Day2023-12-18T08:08:27+00:00

गुढी पाडव्यानिमित्त केले एन एस एस विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे पूजन

2023-07-14T08:35:56+00:00

गुढी पाडव्यानिमित्त केले एन एस एस विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे पूजन अभिनव मध्ये मातृ पितृ पूजन गुढी पाडव्यानिमित्त केले एन एस एस विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे पूजन आंबेगाव येथील अभिनव ज्युनिअर कॉलेज मधील एन एस एस विभागाने गुढी पाडव्यानिमित्त मातृ पितृ पूजन हा स्तुत्य उपक्रम राबवला.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे औक्षण करून पूजन करण्यात आले.आई वडिलांनी ही विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले.पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी सचिन घाडगे ,ज्योती तानाजी साळुंके,आणि कल्पना प्रशांत वाळके या पालकांनी कॉलेज मध्ये आयोजित केलेल्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक कॉलेज मध्ये सातत्याने आयोजित करून पालकांचे आशीर्वाद घ्यावेत आणि त्याचबरोबर शिक्षक हेच दुसरे [...]

गुढी पाडव्यानिमित्त केले एन एस एस विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे पूजन2023-07-14T08:35:56+00:00
Go to Top