अभिनवमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा विदयार्थ्यांनी बनवल्या सुबक गणेश मूर्ती

अभिनवमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा विदयार्थ्यांनी बनवल्या सुबक गणेश मूर्ती पर्यावरण रक्षण हि काळाची गरज ओळखून प्रत्येकाने आपापल्या परीने पर्यावरण रक्षण करणे अत्यंत गरजेचे असल्याने गणपती उत्सवामध्ये विघ्नहर्ता गणेश हा सुद्धा पर्यावरपूरक असावा हीच संकलपना लक्षात घेऊन अआंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्यूकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि जुनिअर कॉलेजमध्ये गणपती उत्सवानिमित्त इको फ्रेंडली गणेश मूर्ती….